शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्राइम : मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू...; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन

महाराष्ट्र : महामंडळ नियुक्त्यांचे वारे; महायुतीची समन्वय बैठक, भाजपला आताच नकोय....

महाराष्ट्र : भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...

राष्ट्रीय : ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा

कोल्हापूर : कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का; माजी नगरसेवकांसह १६ जणांनी केला भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रीय : माझा मुलगा असता तर बदला घेतला... भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश

चंद्रपूर : भाजपचा झेंडा धरत रवींद्र शिंदे होणार जिल्हा बँकेचा नवा अध्यक्ष

महाराष्ट्र : सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल

महाराष्ट्र : भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'