शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : नव्या मुख्यमंत्र्यांसाठी दिल्लीकरांना पाहावी लागणार वाट, शपथविधीबाबत निर्माण झालाय असा पेच?    

राष्ट्रीय : लवकरच होणार दिल्लीच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा! अमित शाहांच्या घरी महत्वाची बैठक

राष्ट्रीय : आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा, उपराज्यपालांनी विधानसभा केली बरखास्त 

राष्ट्रीय : संघ, संघटना आणि योगी, भाजपाने असा भेदला समाजवादी पार्टीचा मिल्कीपूरचा गड 

राष्ट्रीय : आता २०२६ मध्ये बंगालचा नंबर, दिल्लीतील विजयानंतर ममता बॅनर्जींना कोणी दिला इशारा?

गोवा : डिजिटल प्रकल्प वर्षभरात कार्यान्वित: मंत्री सुभाष शिरोडकर

गोवा : भ्रष्टाचार अन् अहंकारात बुडलेल्या सत्तेला जनतेने नाकारले: मुख्यमंत्री; दिल्लीतील विजयाचा गोव्यात आनंदोत्सव

गोवा : तीस आमदार निवडून आणू; भाजप प्रदेशाध्य दामोदर नाईक यांचा संकल्प

राष्ट्रीय : ना जागा जिंकल्या, ना मतं मिळाली, तरीही दिल्लीच्या निकालाने काँग्रेस खूश, ही आहेत पाच कारणं

राष्ट्रीय : दिल्लीचेही तख्त जिंकतो महाराष्ट्र माझा! 'हे' नेते प्रचारासाठी राजधानीत तळ ठोकून होते