शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

व्यापार : गुजरातला पुन्हा मिळाला मोठा प्रोजेक्ट, टाटा आणि एअरबस करणार हजारो कोटींची गुंतवणूक!

नागपूर : भाजपसोबत १६४ आमदार; सरकारला धोका नाही

व्यापार : PM Kisan Yojana : मोदी सरकार शेतकऱ्यांना देतेय 15 लाख रुपये, लगेच अर्ज करा; अशी आहे पद्धत

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाचा अवतार, संपूर्ण भारत त्यांचं ऐकतो; भाजपाच्या मंत्र्याचं अजब विधान

महाराष्ट्र : Pravin Darekar : बाळासाहेब नाराज शिवसैनिकांची आपुलकीने चौकशी करायचे; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

राष्ट्रीय : TRS Vs BJP: TRS आमदारांना 250 कोटींची ऑफर; 'भाजप एजंट' पोलिसांच्या ताब्यात, कोट्यवधीची रोकड जप्त

महाराष्ट्र : शिंदे गटाच्या आमदारांना भाजपात घेणार?; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

राष्ट्रीय : सूरजकुंड येथे आजपासून गृहमंत्र्यांचे दोन दिवसीय चिंतन शिबिर  

महाराष्ट्र : नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा; भाजपा आमदार नितेश राणेंची मागणी

मुंबई : देव करो अन् तिघांची युती होवो, सगळ्यांची हीच अपेक्षा; शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान