शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : पुन्हा समान नागरी कायदा!

राष्ट्रीय : 5 दिवसांपूर्वी पूल नागरिकांसाठी खुला केला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा घटनास्थळाचे भीषण फोटो...

अमरावती : कडू-राणा वाद! प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या, काय आहे ते तोडाफोड करून बाहेर निघणार; कडू यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election: ...तर संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करा; अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य

राष्ट्रीय : भाजप खासदाराला दिल्लीचा अधिकारी भिडला! यमुनेच्या पाण्याने अंघोळ केली, व्हिडीओही टाकला

राष्ट्रीय : एकाच वेळी ३६ उपग्रह सोडले...; पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये तरुणांचे केले कौतुक

फिल्मी : Kangana Ranaut : कंगना राणौत यांचं भाजपात स्वागत आहे पण तिकिट हवं असेल तर.., जेपी नड्डा स्पष्टचं बोलले...!!

मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात ‘जागर मुंबईचा’ यात्रा; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा पर्दाफाश करणार

मुंबई : प्रकल्पांसोबतच भाजपला हवी महाराष्ट्रातील नेत्यांची साथ; गुजरातमध्ये राज्यातील नेत्यांची कुमक

महाराष्ट्र : Ashish Shelar : “औरंगजेबी अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही घेतलेय का?”; शेलारांचा ठाकरेंना खोचक सवाल