शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : गुंतवणूक रोखण्यासाठी राज्याच्या बदनामीचं कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही

राष्ट्रीय : क्रिकेटच्या मैदानावर उतरले CM योगी, केली जबरदस्त बॅटिंग; पाहा - VIDEO

राष्ट्रीय : मुख्यमंत्री कुणाला व्हायचंय? शिवराज सिंह चौहान यांनी विचारताच दोन मंत्र्यांनी केले हात वर, त्यानंतर...

महाराष्ट्र : BMC च्या फक्त २ वर्षांच्या नाहीतर मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करा; काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र : Kishori Pednekar : “माझ्या कुटुंबातील एकाचा बळी घेतला”; पेडणेकरांनी सासूबाईंच्या निधनासाठी सोमय्यांना धरलं जबाबदार

मुंबई : Raj Thackeray: भाजपा-शिंदे गट-मनसे 'महायुती'च्या चर्चांवर राज ठाकरेंची टिप्पणी, म्हणाले...

राष्ट्रीय : Prashant Kishor : “भाजपा म्हणजे कॉफीवरील फेस तर RSS....”; प्रशांत किशोर यांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : तेही शब्द मागे घेतील ही अपेक्षा, रवी राणांच्या प्रतिक्रियेनंतर बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितले

राष्ट्रीय : Gujarat Bridge Collapsed : डेथ ब्रिज! भाजपा खासदार मोहन कुंदारियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू

मुंबई : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला! आरोप घेतले मागे, म्हणाले...