शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : ‘ती’ परंपरा मोडून भाजपला पुन्हा संधी द्या; हिमाचलमध्ये अमित शहा यांचे आवाहन

नागपूर : सत्ता गमावल्याचा सूड घेण्यासाठी महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे षडयंत्र!

महाराष्ट्र : ... तर भाजपने बक्कळ पैसा कमावला असता, एलॉन मस्कचं ट्विट अन् फडणवीसांचं रिट्विट

राष्ट्रीय : दिल्लीतील भाजपच्या कार्यालयावर 'आप' सरकारची कारवाई; ठोकला 5 लाखांचा दंड

अकोला : ...तर जिल्ह्यात भाजपचे टेन्शन वाढणार, माताेश्री’वर बैठक; वंचितसाेबत आघाडीचे संकेत

चंद्रपूर : एकनाथ शिंदे यांचा भाजपकडून गैरवापर; प्रकाश आंबेडकरांची चंद्रपुरात टीका

राष्ट्रीय : भाजपचे धोरण सापडले संकटात; हिमाचल प्रदेशात बंडखोरी; गुजरातमध्येही अडचणी

पुणे : ...त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस गप्प का बसले; गोपाळ तिवारी यांचा प्रश्न

महाराष्ट्र : Aditya Thackeray vs BJP: होऊ दे दूध का दूध, पानी का पानी...; थेट आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान

मुंबई : BJP vs Shivsena Uddhav Thackeray: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 'मराठी मुस्लीम' हा ठाकरे गटाचा छुपा डाव