शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीसाठी 'आप'चा OTP फॉर्म्युला; काय आहे अरविंद केजरीवालांची रणनीती?

जळगाव : ...तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती, गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट!

राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी आरोग्यमंत्री व्यास यांचा राजीनामा

राष्ट्रीय : ‘ब्रॅण्ड मोदी’चा करिश्मा चालणार का?; पक्षाकडे चेहरा नाही, भाजपाला सतावतेय चिंता

राष्ट्रीय : KCR Vs BJP: केसीआर यांचा भाजपवर गंभीर आरोप; घोडेबाजार केल्याचा व्हिडिओ जारी, पाहा 10 मोठे अपडेट्स

ठाणे : भाजप, शिंदे गट एकत्रित निवडणुका लढवणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान

राष्ट्रीय : गुजरातमध्ये कमळच फुलण्याची चिन्हे; काँग्रेस, आपला ‘जनमत’ कमीच; ‘एबीपी-सी व्होटर’चा निष्कर्ष

महाराष्ट्र : आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या घरी जन्माला आले, म्हणून मंत्री झाले; बावनकुळे यांची बोचरी टीका

पुणे : डॉ. आंबेडकरांचा कम्युनिस्टांना विरोध...; म्हणून त्यांच्यासह भगतसिंगांना डाव्यांनी हायजॅक केलं

पुणे : भाजपपाठोपाठ शिंदे गटाचेही ‘मिशन बारामती’; माजी मंत्र्यांचा बारामती, इंदापूर दौरा