शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : मतदारांची झोप, उडवतेय राजकीय पक्षांची झोप; गुजरातमधील मतदारांच्या विचित्र सवयीमुळे राजकीय पक्ष अस्वस्थ

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील ‘त्या’ प्रकल्पांवर भाजपचे गुजरातमध्ये मार्केटिंग!रोजगार निर्मितीसाठी देताहेत वेदांता-फॉक्सकॉनचे उदाहरण

फिल्मी : Manoj Tiwari :  मनोज तिवारी 51 व्या वर्षी पुन्हा होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळ जेवणाचा व्हिडीओ

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: भाजपासमोर आव्हान कुणाचं? काँग्रेस की आप; या ओपिनियन पोलनं वाढवलं मोदी-शाहांचं टेन्शन

मुंबई : वादग्रस्त विधानानंतर राज्यपालांचा दिल्ली दौरा; राजकीय चर्चांना उधाण

नागपूर : राज्यपाल कोश्यारी छत्रपतींच्या प्रेरणेने काम करतात, पण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही

राष्ट्रीय : Gujarat Assembly Elections 2022 : सात अब्जाधीश उमेदवारांपैकी पाच भाजपचे, बहुतेकांनी दहावीनंतर शिक्षण घेतलेले नाही 

मुंबई : चित्रा वाघ राजकीय 'रोजगार हमी योजनेच्या मजूर', सुषमा अंधारेंची बोचरी टीका

राष्ट्रीय : Pm Modi Viral Photo: मोदीजी, आता फोटोंची हाव थांबवा, परदेशी लोकं टिंगल करायला लागली आहेत

यवतमाळ : शिंदे गटाच्या ताब्यातील मतदारसंघावर भाजपचा डोळा; लोकसभा मतदारसंघही रडारवर