शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : आमच्या राज्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर करु नका; जयंत पाटलांचा कर्नाटक सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : Ashish Shelar : ...तर श्रद्धा वाचली असती, गोलमाल है, चौकशी व्हायलाच हवी; आशिष शेलारांनी विचारले 'हे' प्रश्न

महाराष्ट्र : कर्नाटकचा जतच्या ४० गावांवर दावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात खडसावलं

मुंबई : रक्त सांडले तरी चालेल, एक इंचही जागा देणार नाही; शिवसेना नेत्याचा हल्लाबोल

राष्ट्रीय : 'सावरकर प्रकरण आता बंद झाले, पण...', काँग्रेसने भाजपसमोर ठेवली एक मोठी अट

पुणे : सावरकर कधीच 'स्वातंत्र्यवीर' नव्हते, राज ठाकरेंनी RSS ची सुपारी घेतली आहे का?- संभाजी ब्रिगेड

राष्ट्रीय : मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील आणखी एक व्हिडिओ आला समोर; दोघंजण येतात अन्...

राष्ट्रीय : मोदी सरकारमधील मंत्री कौशल किशोर यांच्या पुतण्याने केली आत्महत्या, घरातच घेतला गळफास 

आंतरराष्ट्रीय : भाजप सत्तेत आहे तोपर्यंत संबंध सुधारणार नाहीत; माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे वक्तव्य

राष्ट्रीय : २०२२-२३मध्ये पुन्हा ११ राज्यांत निवडणुका; निवडणुका जिंकण्याचे मोदींचे मिशन, अशी आहे योजना