शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : आठवडी बाजारात भजी तळणारी युवा नगराध्यक्षा, आई-वडिलांना लेकीचा अभिमान

क्राइम : Crime News: मित्रांनी घात केला! पत्नी केक कापण्यासाठी वाट पाहत होती, लग्नाच्या वाढदिनीच नगरसेवकाची हत्या

फिल्मी : Akshay Kumar: सैनिकांचा अपमान झाल्यावर अक्षय कुमार खवळला, रिचा चढ्ढाला चांगलंच सुनावलं, म्हणाला...

महाराष्ट्र : BJP vs Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली का?; भाजपाचा रोखठोक सवाल

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: 'महाराष्ट्र बंद करू...'! उद्धव ठाकरेंकडून राज्यपाल कोश्यारींचा 'सॅम्पल' म्हणून उल्लेख, महाराष्ट्र प्रेमींना एकत्र येण्याचे आवाहन

राष्ट्रीय : Gujarat Elections, PM Modi: नरेंद्र मोदींनी गेली २७ वर्षे काँग्रेसला चहा पाजून-पाजून...; Asaduddin Owaisiचा खोचक टोला

महाराष्ट्र : राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार?; ठाकरे गटाच्या दाव्यावर शरद पवारांचं वेगळंच मत

पुणे : छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांची पाठराखण करणारं सरकार! सुप्रिया सुळेंचा घणाघात

महाराष्ट्र : छत्रपती उदयनराजे राज्यपालांवर संतापले,२८ तारखेपर्यंत...; भाजपाला सूचक इशारा

राष्ट्रीय : राजकोटवर स्वारीसाठी पाटीदारांमध्येच लढाई; भाजपनं हॅट्ट्रिक मारलेल्या MLAचं तिकीट कापलं, काँग्रेसनं टाकला नवा डाव