शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : विधानसभा उमेदवारीत भाजपच वरचढ, कोल्हापुरातील नेमकी वस्तुस्थिती जाणून घ्या

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election 2022 : गुजरात निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा; 20 लाख रोजगार देण्याचा दावा

ठाणे : ‘ते’बोलतात वेग‌ळे, लोक वेगळे समजतात; अमृता फडणवीस यांच्याकडून राज्यपालांचे समर्थन

राष्ट्रीय : लोकांना मुर्ख बनवण्यासाठी भाजपा राम मंदिर बांधतेय; नोकरी मिळणार का?

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला तर...; जितेंद्र आव्हाडांनी विचारला सवाल

क्राइम : भाजपच्या माजी नगरसेवकावर हल्ला, पक्षांतर्गत वाद जीवावर उठला; घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे : अमोल कोल्हेंची भाजपशी जवळीकता; आढळराव पाटलांना आवडू लागले घड्याळ

बुलढाणा : उद्धव ठाकरेंची उद्याच जाहीर सभा, बंडखोर आमदार-खासदारांच्या बालेकिल्ल्यात गर्जना

राष्ट्रीय : 'भाजप अरविंद केजरीवालांच्या हत्येचा कट रचत आहे'; मनीष सिसोदिया यांचा गंभीर आरोप

पुणे : राज्यपालांनी जबाबदारीने वागायला हवे, त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही - प्रल्हाद सिंह पटेल