शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : गुजरातमध्ये भाजपचा प्रचार असा की, वाटते धार्मिक यात्राच...

राष्ट्रीय : आमच्या अश्रूंनी अख्खे गुजरात बुडेल, दुर्घटनेत 3 मुलं गमावलेल्या मातेचा तळतळाट

मुंबई : मुक्काम पोस्ट महामुंबई; कॅग, शिवसेनेची कोंडी आणि सहानुभूतीची लाट

मुंबई : “राज ठाकरेंचं भाषण म्हणजे भाजपच्या कानाखाली..,” मिटकरींचा टीकेचा बाण

जळगाव : जिल्हा दूध संघात निवडून येऊन दाखवाच;गिरीश महाजन यांचे एकनाथ खडसेंना आव्हान

मुंबई : महाराष्ट्रातून प्रकल्प जातात याचं वाईट वाटतं नाही....; राज ठाकरे स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : 'त्या' वादग्रस्त बस स्टॉपवरील दोन घुमट हटवले, भाजपम खासदाराने दिली होती पाडण्याची धमकी

राष्ट्रीय : 'गुजरातमध्ये AAPची सत्ता येणार', अरविंद केजरीवालांनी थेट कागदावर लिहून दिलं...

महाराष्ट्र : भाजप अन् काँग्रेस आसने-सामने: सावरकरांचा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेला का येतो?

राष्ट्रीय : भाजपला कधी पावलेच नाहीत ‘हे’ देव, सोमनाथ पावणार का?