शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : मंगलप्रभात लोढा यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या; राजे मुधोजी भोसले यांची मागणी

राष्ट्रीय : Devendra Fadnavis : रावणाचे सहकारी कोण? जे रामललांचं अस्तित्व नाकारतात ते की मोदी?; खर्गेंना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : 'सत्तेसाठी विरोधकांशी आघाडी करणं, हे हिंदुत्व नव्हे'; आदित्य ठाकरेंच्या टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर

मुंबई : पी उत्तर विभाग स्वच्छता अभियानात भाजप व काँग्रेस आले एकत्र!

मुंबई : “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभिमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत”

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: रॉयल फॅमिलीची व्हिंटेज कारमधून एन्ट्री; ॲनिमल केअरसाठी खास बूथ, पाहा गुजरात निवडणुकीचे फोटो

महाराष्ट्र : कौन करेगा छत्रपतींचा अपमान? ही स्पर्धा लागलीय; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

सोलापूर : राज ठाकरे पूर्वी असे नव्हते, भाजपाच्या दबावामुळे ते असं बोलताय; खूप वाईट वाटतंय, रुपाली पाटलांची टीका

राष्ट्रीय : Gujarat Election 2022 Voting: गुजरात विधानसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान; नरेंद्र मोदींनी केलं नागरिकांना महत्वाचं आवाहन

रायगड : नारायण राणे अलिबाग न्यायालयात हजर राहणार; माजी CM उद्धव ठाकरेंवरील आक्षेपार्ह विधनाबाबत खटला सुरू