शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही; उदयनराजेंना आंदोलन करण्याचा अधिकार- आशिष शेलार

राष्ट्रीय : एकमेकांविरुद्ध उभारले सख्खे भाऊ, मतदानासाठी आईची घालमेल!

राष्ट्रीय : शिंदे 24 कॅरेटचे गद्दार, काँग्रेसमध्ये वापसी होणार नाही!, जयराम रमेश यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : शिवप्रेमाचे नवे ढोंग! भाजपा हा किती तोंडी नाग?; सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

राष्ट्रीय : “जय सियाराम आणि हे राम देखील बोला,” राहुल गांधींचा आरएसएस, भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्र : उदयनराजे सातारच्या गादीचे छत्रपती, त्यांनी तात्काळ...; संजय राऊतांचा सल्ला

राष्ट्रीय : मिशन 2024! माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या 3 दिग्गज नेत्यांना BJP मध्ये मोठी जबाबदारी

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: सुरत गुजरातला हादरा देणार? मतदान घसरल्याने आपमध्ये आनंद, भाजपात शांतता

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक अजून संपली नाही, तेच तिकडे भाजपने सुरू केली 'मिशन राजस्थान'ची तयारी

महाराष्ट्र : कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्री अन् सरकारनं जलसमाधी घ्यावी; संजय राऊतांचा घणाघात