शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : ‘तुम्ही खूप मेहनत करता, थोडी विश्रांती घेत जा...’, PM मोदींची भेट घेऊन सोमाभाई झाले भावूक

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election: पायी चालत मतदान केंद्रावर पोहोचले पंतप्रधान मोदी! मतदानानंतर मानले जनतेचे आभार, म्हणाले...

मुंबई : ... तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून बोम्मईचे थोबाड रंगवले असते, शिवसेनंचं 'अरे ला कारे'

राष्ट्रीय : 'मी दोन मुद्दे उपस्थित केले आणि संपूर्ण मीडिया माझ्याविरोधात गेला' - राहुल गांधी

धुळे : मुख्यमंत्री पदावर महिला बसली तर आनंदच, पण..., चित्रा वाघ यांनी घेतला उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राज्यपालांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत...”; संभाजीराजे संतापले, पुन्हा थेट इशारा

मुंबई : मंत्रिपद गेल खड्ड्यात, शिवरायांचा अवमान...; शिंदे गटातील 'या' मंत्र्यांचा सूचक इशारा

महाराष्ट्र : Prasad Lad clarification: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानामुळे झालेल्या वादावर अखेर प्रसाद लाड यांचे स्पष्टीकरण, काय म्हणाले वाचा

राष्ट्रीय : Congress Meeting: भारत जोडो यात्रेनंतर देशभरात 'हाथ से हाथ जोडो अभियान', काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई : प्रसाद लाड यांचं शिवरायांबाबत विधान; अमोल कोल्हे पुस्तक वाचत होते, ते ऐकलं अन्..., पाहा Video