शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अमरावती : राज्यातील सरकार हे रिमोट कंट्रोलचे सरकार; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा राज्य सरकारवर निशाणा

यवतमाळ : गुजरातला मुजरा करून उगवतो सत्ताधाऱ्यांचा दिवस - धनंजय मुंडे 

मुंबई : निकृष्ट काम करणाऱ्या कंपनीला सुशोभिकरणाचं कंत्राट; चौकशी करा, BJP ची मागणी

राष्ट्रीय : आठ वर्षांत २४० नेते भाजपमध्ये दाखल; सत्तेचे गणित जुळवण्यात होतेय मोठी मदत

नागपूर : जिल्हा परिषदेच्या सभेत तुफान राडा; टेबलची तोडफोड, कागदपत्रे आसनाकडे भिरकावली

राष्ट्रीय : Poll Of Exit Polls : गुजरातेत पुन्हा मोदींचीच जादू, MCDमध्ये केजरीवालांचा जलवा, HPवर सस्पेंस; एका क्लिकवर पाहा सर्व एक्झिट पोल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलाल तर तुमच्या १०० पिढ्या बरबाद होतील”

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीस सरकारला थोडा वेळ दिला तर, राज्याची परिस्थिती बदलेल - चित्रा वाघ 

राष्ट्रीय : Himachal Exit Poll 2022 Live: हिमाचलमध्ये काँग्रेस पुन्हा मुसंडी मारणार? एक्झिट पोलच्या आकड्यांनी भाजपाचे टेन्शन वाढले

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीस सरकार बोम्मईंच्या दबावापुढे का झुकतंय?, राष्ट्रवादीचा रोखठोक सवाल