शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : 'कर्नाटक वाल्यांचा रस्ता कोल्हापुरातून जातो'; धनंजय महाडिकांनी दिला थेट इशारा

राष्ट्रीय : Delhi MCD Election Results 2022: दुपटीहून जास्त वाढल्या आपच्या जागा; भाजपाची घसरगुंडी, काँग्रेसची उडाली दांडी

सोलापूर : सोलापूरच्या सीमावादाला चिथावणी; पवारांच्या आरोपानं जिल्हा ढवळला !

राष्ट्रीय : Delhi MCD Election Results 2022: कधी आप पुढे, तर कधी भाजपा; दिल्ली महापालिकेसाठी 'काँटे की टक्कर', एक्झिट पोल चुकले!

राष्ट्रीय : BJP Meeting: 'मिशन 2024 वर काम सुरू करा', भाजपाध्यक्ष जेपी नड्डांचे सर्व पदाधिकाऱ्यांना निर्देश

महाराष्ट्र : सर्वपक्षीय बैठकीस गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान

महाराष्ट्र : Maharashtra Karnataka Border Dispute: “हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजप नेते कुठं आहेत? महाराष्ट्र यापुढं शांत बसणार नाही”

कल्याण डोंबिवली : भाजपा कल्याण जिल्ह्याच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

महाराष्ट्र : सत्तेत असताना गप्प बसणाऱ्यांना आताच कंठ कसा फुटला? सीमाप्रश्नावरून उद्धव ठाकरेंना सवाल

अमरावती : राज्यातील सरकार हे रिमोट कंट्रोलचे सरकार; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा राज्य सरकारवर निशाणा