शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election: रिवाबा, हार्दिक, जिग्नेश, गढवी ते इटालिया; या उमेदवारांबाबत एक्झिट पोल काय सांगतो..?

राष्ट्रीय : Delhi MCD Result: दिल्लीतील एका जागेवर AAP-BJPमध्ये झाली 'टाय', आला नवा ट्विस्ट; कोण जिंकलं? जाणून घ्या

राष्ट्रीय : Delhi MCD Election Results 2022: देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपाला हरवले’’, आपचा खोचक टोला 

राष्ट्रीय : MCD Result: इथेच घात होणार! केजरीवालांनी दिल्ली जिंकली, तरी प्रचंड मते गमावली; राज्याची निवडणूक लागली तर...

धाराशिव : निवडणुकीच्या तोंडावर गुजरातला उद्योगधंदे दिले, आता कर्नाटकला गावे देतील: सुषमा अंधारे

राष्ट्रीय : Delhi MCD Election Results 2022: केजरीवाल, मनोज तिवारी, गंभीर आणि सिसोदिया…दिग्गज नेत्यांच्या वॉर्डमध्ये काय परिस्थिती

राष्ट्रीय : Delhi MCD Election Results 2022: भाजपाला धक्का देण्यात पुन्हा यशस्वी झाले केजरीवाल; 'आप'ची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल

राष्ट्रीय : Delhi MCD Election Results 2022: सत्येंद्र जैन यांचं 'जेल मालिश' 'आप'ला भारी पडलं, पाहा त्यांच्या बालेकिल्ल्यात काय घडलं!

राष्ट्रीय : भाजप आमदाराच्या फॉर्च्युनरला वळूची जोरदार धडक, गाडीचा चेंदामेंदा

राष्ट्रीय : Delhi MCD Election Results 2022: दिल्लीत बहुमत मिळालं नाही तरी भाजपा मानणार नाही हार, त्या प्लॅनवर काम करण्याचे नेत्यांना आदेश