शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Gujarat Election Result 2022: रविंद्र जडेजाची पत्नी आघाडीवर, रिवाबा पहिल्यांदाच आमदार बनणार?

राष्ट्रीय : Gujarat Election Result 2022 Live: Hardik Patelने केली मोठी भविष्यवाणी, भाजपाला किती जागा मिळतील तेही सांगितलं...

राष्ट्रीय : Himachal Pradesh assembly Election Results 2022: हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपाच्या पुढे निघाली; गुजरातपेक्षाही कमालीची उत्सुकता...

राष्ट्रीय : Assembly Election Result 2022: आम आदमी पार्टीसाठी आजचे निवडणूक निकाल महत्वाचे, पूर्ण होऊ शकतं पक्षाचं मोठं स्वप्न!

राष्ट्रीय : पराभवानंतर धुसफूस; दिल्ली निकालानंतर भाजप खासदारांना मोठा धक्का

राष्ट्रीय : Assembly Election Results: गुजरातमध्ये भाजपा, तर हिमाचलमध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये असं चित्र

महाराष्ट्र : राज्यात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण रंगणार; भाजपाला NCP चा छुपा पाठिंबा मिळणार?

राष्ट्रीय : MCD Results 2022: 'रिंकिया के पापा हीहीही...', AAP ने उडवली मनोज तिवारींची खिल्ली, Video व्हायरल...

महाराष्ट्र : Sanjay Raut: संजय राऊत, चिथावणी देणं बंद करा अन्यथा..., सीमावादावरून भाजपाने दिला इशारा

राष्ट्रीय : Delhi MCD Result 2022: MCD मधील विजयानंतर केजरीवालांना आहे 2 गोष्टींची आवश्यकता, PM मोदींकडेही मागितला आशीर्वाद!