शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Gujarat Election Result 2022: नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना भाजपने रचला होता इतिहास, यावेळी मात्र...

राष्ट्रीय : Himachal Pradesh Assembly Elections 2022: हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित; मात्र तरीही धाबे दणाणले, हालचाली वाढल्या!

राष्ट्रीय : By Election Result: यूपी, बिहार, ओदिशा, राजस्थान, पोटनिवडणुकीत भाजपाची दाणादाण, हाती भोपळा लागण्याची चिन्हे

राष्ट्रीय : Gujarat Results 2022: देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतल्या तिथे कोण जिंकतंय?; बघा, 'त्या' सात जागांचा निकाल

राष्ट्रीय : Gujarat Election Result 2022: गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण? भाजपाकडून शपथविधीच्या हालचाली; मोदी, शहा येणार

राष्ट्रीय : Gujarat Election Result 2022: धक्कादायक! गुजरातमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा मतमोजणी केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न; भाजपावर गंभीर आरोप

राष्ट्रीय : Gujarat Election Result 2022: गुजरातमध्ये भाजपाचा विक्रमी विजय; पाहा काँग्रेसच्या दारूण पराभवाची पाच कारणं

मुंबई : Gujarat Election Result 2022 Live: सगळ्यांनी ऐकून ठेवा... आज जे गुजरातमध्ये घडलंय, तेच उद्या Mumbai BMC मध्ये घडणार

राष्ट्रीय : हिमाचलमध्ये अटीतटीची लढाई, ऑपरेशन लोटसची तयारी, भाजपाने विनोद तावडेंकडे सोपवली मोठी जबाबदारी 

राष्ट्रीय : Himachal Results 2022: हिमाचलमध्ये काँग्रेसला ‘ऑपरेशन लोटस’ची धास्ती, आमदारांसंदर्भात घेतला जाऊ शकतो मोठा निर्णय