शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Rivaba Jadeja: पत्नी रिवाबा झाली 'आमदार', क्रिकेटनंतर रवींद्र जडेजाही घेणार भाजपचा झेंडा?

राष्ट्रीय : Gujarat Election Results 2022: मोरबी पूल दुर्घटनेदरम्यान नदीत उडी घेऊन लोकांचा जीव वाचवणारा भाजप उमेदवार विजयी

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : आप दिल्लीपुरताच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; गुजरातचा विकास फक्त भाजपाच करू शकतो

पुणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते दिगंबर भेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

राष्ट्रीय : Rampur By Election Live: आझम खानच्या रामपूरमध्ये गेम पालटला, भाजप उमेदवाराने घेतली 12 हजार मतांची आघाडी...

राष्ट्रीय : नितीश कुमारांना धक्का, महागठबंधनला सुरुंग, बिहारमधील पोटनिवडणुकीत भाजपाची बाजी 

राष्ट्रीय : Gujarat Election Result 2022 Live : गुजरातमध्ये AAP ची दमदार एंट्री, पण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घरी

मुंबई : असे नेते जास्त दिवस बाहेर ठेवू नका, नाहीतर...; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला 'इशारा' अन् एकच हशा पिकला

राष्ट्रीय : Himachal Pradesh Assembly Elections 2022: हिमाचलमध्ये भाजपाची मागील रणनिती फसली; मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व असणाऱ्या प्रभागात उलटेच घडले!

महाराष्ट्र : Gujarat Election Result 2022 Live: २०२४च्या निवडणुकीत बघा... भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही