शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : सोमनाथ काँग्रेसला तर द्वारकाधीश भाजपला प्रसन्न; ९२२ मतांनी जिंकले विमल चुडासमा

राष्ट्रीय : सफेद वाळवंटात बहरली कमळाची लाली; ४० वर्षात 'या' ठिकाणी प्रथमच BJP नं मारली बाजी

राष्ट्रीय : भाजपवर राग मात्र विश्वास नरेंद्र मोदींवरच होता; सूरतवरची पकड आणखी मजबूत झाली

राष्ट्रीय : जे नरेंद्रला जमले नाही ते भूपेंद्रनी केले; मोदी-शहांच्या गावात कमळ फुलले

राष्ट्रीय : PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी स्वीकारला हिमाचल प्रदेशमधील पराभव? म्हणाले, “विरोधक म्हणून योग्य...”

राष्ट्रीय : PM Modi Speech:यावेळी नरेंद्रचा रेकॉर्ड तोडायला हवं, असं मी गुजरातच्या जनतेला सांगितलं होत- नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : PM Narendra Modi: “देशासमोर आव्हाने असताना जनतेचा विश्वास भाजपवरच, हे सिद्ध झाले”: पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : Himachal Pradesh Election Result 2022: सलमान खानच्या बहिणीचे सासरे हिमाचलमधून भाजपच्या तिकीटावर विजयी

राष्ट्रीय : Bihar By Election: बिहारचा निकाल धक्कादायक; नितीश-तेजस्वी सोबत मिळूनही भाजपला पराभूत करू शकले नाही

महाराष्ट्र : Gujrat Election Result 2022: गुजरातमधील निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात दिसेल का? CM एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया