शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'काहीही फरक...'; अमित शाह अन् महाराष्ट्रातील खासदारांच्या भेटीवर बसवराज बोम्मई बरळले!

संपादकीय : पंचाहत्तरी ओलंडलेल्यांना तिकीट नाही; भाजप लोकसभेला ६० नवे चेहरे उभे करणार

कल्याण डोंबिवली : कुजबुज! कल्याणच्या सभेपूर्वी अचानक सुषमा अंधारेंच्या डोळ्यापुढे आली अंधारी, कारण...

महाराष्ट्र : नवा वाद! चंद्रकांत पाटील म्हणाले, शाळेसाठी फुले-आंबेडकरांनी भीक मागितली

राष्ट्रीय : केवळ ३८ हजार मतांमुळे हिमाचलमध्ये झाले सत्तांतर; १ उमेदवार ६० मतांनी विजयी  

राष्ट्रीय : Himachal Pradesh Election: धक्कादायक! फक्त 12036 मतांनी भाजपच्या हातून हिमाचलची सत्ता गेली, आकडेवारी आली समोर...

छत्रपती संभाजीनगर : 'चंद्रकांत पाटील माफी मांगो'; औरंगाबादमध्ये आंदोलन, कार्यकर्त्यांनी निषेधाची पत्रके उधळली 

राष्ट्रीय : Maharashtra Karnataka Border Dispute: “सीमाप्रश्नी कोणतीही तडजोड करणार नाही, अमित शाहांशी चर्चा...”; बोम्मईंचा आडमुठेपणा कायम

कल्याण डोंबिवली : 'कदाचित त्यांना असं बोलायचे असेल'; रामदास आठवलेंनी चंद्रकांत पाटलांची सावरली बाजू 

छत्रपती संभाजीनगर : 'फुले- आंबेडकरांनी भीक मागून शाळा चालवल्या'; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने वाद, लगेच खुलासा