शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

बीड : 'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव'; भाजप नेत्यांवर कारवाईसाठी बीडमध्ये मूकमोर्च, जिल्हा बंद

महाराष्ट्र : मुंबई पालिका निवडणुकीत काय होणार? उद्या निवडणूक लागली तरी उमेदवारी जाहीर करण्यास भाजप तयार

महाराष्ट्र : ...म्हणून शाबासकीची थाप पाठीवर मारली; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका

राष्ट्रीय : भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो; २०२४ मध्ये बहुमताने जिंकण्याचा नितीशकुमार यांना विश्वास

मुंबई : महापुरुषांच्या अवमान प्रकरणावरून पंकजा मुंडेही आक्रमक, गोपिनाथ गडावर मौन पाळणार

पिंपरी -चिंचवड : शाईफेक प्रकरणानंतर तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संलग्न

मुंबई : उद्धव ठाकरे ९४३ दिवस मुख्यमंत्री, पण कायम आठवणीत राहील असा मोठा प्रकल्प उभारला का?

संपादकीय : प्यार और जंग में सबकुछ जायज है...! भाजपला अँटी इन्कम्बन्सीची धास्ती होती, पण...

राष्ट्रीय : गुजरात मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीतून हार्दिक पटेल यांचे नाव गायब? जाणून घ्या, कोणत्या 25 चेहऱ्यांना मिळू शकते स्थान!

पुणे : 'भीमसैनिक खवळला तर शांत राहणार नाही, चंद्रकांत पाटलांना भविष्यात...' अमोल मिटकरींनी केली भीती व्यक्त