शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; हत्येची अपील करणाऱ्या काँग्रेस नेत्याविरोधात FIR दाखल

फिल्मी : Manoj Tiwari : वयाच्या ५१ व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा झाले मनोज तिवारी, म्हणाले- सरस्वतीनंतर घरी...

महाराष्ट्र : 'नितेश राणेंनी सत्तेचा माज दाखवला, आता...' त्या विधानावरून ठाकरे गट आक्रमक 

महाराष्ट्र : Sharad Pawar: 'शाईफेकीचा प्रकार योग्य नाही, पण...; शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना परखड शब्दात सुनावले

छत्रपती संभाजीनगर : स्फोटक आणि वादग्रस्त वक्तव्ये कुठे करायची तर ती औरंगाबादेत!

राष्ट्रीय : 2000 रुपयांची नोट बंद होणार? ससंदेत भाजप खासदारानेच केली मागणी; कारण काय..?

महाराष्ट्र : ...तर गावाला एक रुपयाही निधी देणार नाही, प्रचारादरम्यान भाजपा आमदार नितेश राणेंची धमकी

महाराष्ट्र : Poonam Mahajan : दाढी वाढवून कोणी मोदी होत नाही; राहुल गांधी लोकांना भ्रमित करताहेत; पूनम महाजनांचं टीकास्त्र

राष्ट्रीय : संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींची हत्या करण्यासाठी तत्पर राहा’’ काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचं विधान, नंतर म्हणाले...

बीड : 'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव'; भाजप नेत्यांवर कारवाईसाठी बीडमध्ये मूकमोर्च, जिल्हा बंद