शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : मोदींविरुद्धचे ते वक्तव्य भोवले, काँग्रेसच्या राजा पटेरियांना अखेर अटक

संपादकीय : भाजपला विदर्भाकडून नेमके काय हवे आहे? तीस आमदार आणि सत्ता...

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी राज ठाकरेंची मध्यस्थी; ११ पोलिसांचे निलंबन मागे, कलम ३०७ सुद्धा हटवणार!

कल्याण डोंबिवली : मनाचा मोठेपणा दाखविला असता तर समाजाला संघर्ष करण्याची वेळ आली नसती; उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Chitra Wagh vs Mahavikas Aghadi: उल्टा चोर कोतवाल को डांटे! आणखी किती पापं कराल अन् कुठे फेडाल?, चित्रा वाघ यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : भाजप अन् आंबेडकरी चळवळीतील आंदोलकर्त्यांमधील संघर्ष थोडक्यात टळला

मुंबई : Maharashtra Politics: “शाईफेकीचं NCPकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन, हेच शरद पवारांचं धोरण आहे का?”; भाजपचा सवाल!

बीड : 'माझ्या वाट्याला दुःख आले असेल पण मी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही': पंकजा मुंडे

मुंबई : 'सुप्रियाताई तुम्ही पण..., तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती'; चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर

मुंबई : मुंबईतील सर्वश्रेष्ठ उद्यानाचा मान कांदिवलीच्या स्व. गोपीनाथ मुंडे उद्यानाला - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा