शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भाजप नेत्याने फेकल्या अधिकाऱ्यावर खुर्च्या 

राष्ट्रीय : चीनच्या घुसखोरीने गदारोळ! सरकारकडे कोणती मुत्सद्दी रणनीती आहे : काँग्रेस खासदार

राष्ट्रीय : Sri Aurobindo Anniversary : 'भारत अति प्रतिकूल परिस्थितीत थोडा कोमेजू शकतो, पण...'; वाचा - काय म्हणाले पंतप्रधान मोदी

सोलापूर : सोलापूर बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा, मनसेचा विरोध

पुणे : बारामतीत भाजप कार्यालयाच्या फलकावर काळा रंग टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “भाजप व देवेंद्र फडणवीसच ओबीसींच्या न्याय हक्काचे मारेकरी”; काँग्रेसची घणाघाती टीका

राष्ट्रीय : तेजस्‍वी यादव यांच्या नेतृत्‍वात 2025च्या विधानसभा निवडणुका लढणार; CM नितीश कुमार यांची घोषणा

राष्ट्रीय : मी खासदार आणि पत्नी आमदार, तरीही मुलाला व्यसनापासून वाचवू शकलो नाही, केंद्रीय मंत्र्याची खदखद

परभणी : परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

सांगली : सांगली जिल्ह्यात साठ ग्रामपंचायतींवर सर्वच पक्षांची करडी नजर, तुल्यबळ लढती होणारी गावे जाणून घ्या