शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : नव्या रोजगाराचे स्मरण! पण ज्या राज्यात विकासाची भाषा बोलली जात नसेल...

पिंपरी -चिंचवड : शाईफेक प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर

राष्ट्रीय : हायवेवर सुसाट धावणाऱ्या गाड्यांसमोर 'ब्रेकर'! गडकरी म्हणाले, नवी स्‍पीड लिमिट ठरणार, लवकरच नवे नियम येणार

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक विजयाचं खरं श्रेय कुणाला? पंतप्रधान मोदींनी सर्वांसमोरच या नेत्याला दिलं संपूर्ण क्रेडिट

राष्ट्रीय : Gujarat Election: 'या' नेत्यामुळे भाजपचा गुजरातमध्ये मोठा विजय; PM नरेंद्र मोदींनी दिले श्रेय

राष्ट्रीय : Bihar News: तेव्हा तुम्ही सोबत होता अन् आता... विधानसभेत दिसला नितीश कुमारांचा रौद्रावतार; पाहा Video

राष्ट्रीय : २०२८ पर्यंतच नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार?; देशाच्या राजकीय परिस्थितीवर आश्चर्यकारक भाकीत

महाराष्ट्र : गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई, सीमाप्रश्नावर सकारात्मक मध्यस्थी झाली तर...; राऊत स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : भाजप नेत्याने फेकल्या अधिकाऱ्यावर खुर्च्या 

राष्ट्रीय : चीनच्या घुसखोरीने गदारोळ! सरकारकडे कोणती मुत्सद्दी रणनीती आहे : काँग्रेस खासदार