शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : मोदी सरकारचा वेळ विरोधी पक्षात फूट, सरकार पाडण्यात वाया जातोय; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई : संजय पांडेंनंतर संजय राऊत यांना लवकरच अटक होणार?; भाजपा नेत्याचं सूचक ट्विट

महाराष्ट्र : 'मातोश्री'त ठाकरे-शाहांच्या बंद दाराआड बैठकीत नेमकं काय घडलं?; भाजपाचा मोठा दावा

सातारा : कऱ्हाडात राजकीय आघाड्या टिकणार?, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

महाराष्ट्र : Raosaheb Danve : जिसकी जितनी संख्या भारी…; शिवसेनेचा प्रमुख कोण?, रावसाहेब दानवेंनी स्पष्टचं सांगितलं

महाराष्ट्र : राज्य मंत्रिमंडळात समतोल साधणार; 'या' ५ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

महाराष्ट्र : शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी; शिंदे गटाला झटका!

मुंबई : संजय पांडेंना अटक होताच भाजपा नेते मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट, म्हणाले...

राष्ट्रीय : नुपूर शर्मांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, पाकिस्तानी घुसखोराला अटक!

मुंबई : खोटं बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय; राहुल शेवाळेंच्या गौप्यस्फोटानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया