शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सातारा : सहकारी संस्थांच्या निवडणुका 'कमळ' चिन्हावर लढणार नाही, भाजप नेते अतुल भोसलेंनी केलं स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रातही आता धर्मांतर बंदी कायदा आणून महिलांना न्याय द्या; नितेश राणेंची मागणी

राष्ट्रीय : President Election 2022 Result Live: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय

सोलापूर : ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने आनंदोत्सव

नागपूर : पंतप्रधानांचा अवमान, काँग्रेस नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदवा; कृष्णा खोपडेंची उच्च न्यायालयात याचिका

राष्ट्रीय : Rahul Gandhi : आज देशातील जनतेचा आवाज दाबला जातोय, अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा विजय होईल

मुंबई : मुंबईत पावसाळी आजार बळावले; भाजपा आमदाराचं BMC आयुक्तांना पत्र

पुणे : OBC Reservation: ओबीसी आरक्षण; पुण्यातील सर्व पक्ष म्हणतात, हे श्रेय आमचेच...!

महाराष्ट्र : महाशक्तीच्या राज्यांत 'रुपया' खतम; आमदार-खासदारांना खोक्यात किमती मोजाव्या लागल्या

राष्ट्रीय : भाजपाचा डाव त्यांच्यावरच उलटला; काँग्रेसला मिळाली संजीवनी, शिवराज सरकारला धक्का