शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result Maharashtra: मोठा उलटफेर! ठाकरेंची सेना, राष्ट्रवादीने अचानक घेतली मोठी झेप, भाजपा-शिंदे सेनेला पछाडले...

पुणे : Gram Panchayat Result Pune: दौंड तालुक्यात भाजपाचा दणदणीत विजय

बीड : माजलगाव राष्ट्रवादीला भाजपचा हाबाडा; दिग्गजांच्या पॅनलचा धुव्वा उडवत ग्रामपंचायती ताब्यात

पुणे : Gram Panchayat Results in Pune Live: बारामती, खेड, मुळशी, इंदापूर, वडगाव मावळमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व; दौंडमध्ये भाजप

नागपूर : ग्राम पंचायत निकालासंदर्भात भाजपची बनवाबनवी; नाना पटोलेंची खोचक टीका 

पुणे : Pune | राहूबेट परिसरातील ग्रामपंचायतींवर आमदार राहुल कुल गटाचे निर्विवाद वर्चस्व

महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result Maharashtra: बाजी पालटली! भाजपा, शिंदे गटाकडे सर्वाधिक सरपंच पदे, ठाकरे गट पाचवर फेकला गेला

महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result: “ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप बाळासाहेबांची शिवसेना युती बाजी मारणार यात शंकाच नाही”

महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result Maharashtra: सर्वाधिक सरपंच कोणाचे? ठाकरे गटाने शिंदे गटाला पछाडले; काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम

राष्ट्रीय : सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी भाजपाने आखला खास प्लॅन, समोर आला असा फॉर्म्युला