शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : भाडोत्री भोंगे अन् लाऊडस्पीकर यात फरक; संजय राऊतांचा भाजपाला टोला

राष्ट्रीय : माझ्या मुलीच्या चारित्र्यावर प्रहार, आरोपानंतर स्मृती इराणी चांगल्या भडकल्या

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाने लोकशाहीची मूल्ये उद्ध्वस्त; राऊतांचा घणाघात 

पुणे : दगड डोक्यावर ठेवला की छातीवर, मला सांगता येणार नाही : पवार

मुंबई : मनावर दगड ठेवून मुख्यमंत्रिपद दिले, टीका हाेताच भाजपने व्हिडीओ हटविले

नवी मुंबई : आमदारकीसाठी आग्रह धरू नका, देवेंद्र फडणवीसांनी सांगितला इच्छुकांचा आकडा

महाराष्ट्र : हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले, बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपासोबत आले

छत्रपती संभाजीनगर : भुमरेंना पैठणमध्येच धोबीपछाड देण्याची तयारी; नगरपरिषदेत महाविकास आघाडीसाठी हालचाल

महाराष्ट्र : Devendra Fadanvis: राज्यपालनियुक्त आमदारकीसाठी किती इच्छुक? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आकडा ऐकून येईल आकडी

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद का दिलं? देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा खुलासा