शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : चर्चा तर होणारच! PM मोदींना 'उंदीर', 'रावण' म्हणणारे खर्गे जेव्हा त्यांच्यासोबतच जेवण करतात...

महाराष्ट्र : Gram Panchayat elections: ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर 1 - प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुकीत भाजप, शिंदे गटाचे वर्चस्व

राष्ट्रीय : 'लटके-झटके' वक्तव्याचा काँग्रेसला बसणार झटका! स्मृती इरानी यांनी मुद्दा उचलला; गुन्हा दाखल

लातुर : काँग्रेसच्या माजी आमदारांच्या गावात भाजपाचे कमळ फुलले

सिंधुदूर्ग : सावंतवाडी तालुक्यात मंत्री केसरकरांना धक्का, फक्त दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचाच बोलबाला! ३२५ पैकी तब्बल १८० ग्रामपंचायतीत कमळ फुलले

महाराष्ट्र : Eknath Shinde : विरोधकांना चोख उत्तर, त्यांची जागा दाखवणारा विजय; एकनाथ शिंदेंनी निकालानंतर स्पष्टच सांगितलं

पुणे : Gram Panchayat Result Pune: कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या खुर्चीवर भाजपचा माजी उमेदवार

नागपूर : कुणी खोके वाटतंय, कुणी पेढे; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला