शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : राजकारण डोळ्यासमोर ठेवून आदित्य ठाकरेंवर आरोप - रोहित पवार 

राष्ट्रीय : भाजपचा प्लॅन '144': लोकसभेच्या 'या' जागा जिंकण्यासाठी स्वतः पीएम मोदींनी हाती घेतली मोहिम

महाराष्ट्र : ...तोपर्यंत मी केस कापणार नाही; भाजपाचे आमदार राम कदम यांनी घेतली शपथ

राष्ट्रीय : Video - ...अन् थेट हेल्मेट घालून सभेत भाषण द्यायला पोहोचला भाजपा आमदार; 'या' गोष्टीची होती भीती

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सामना बरोबरीत! भाजप-शिंदे गट ९३३, तर महाविकास आघाडीकडे ९३२ जागा

पुणे : Pune | आंबेगावमधील २१ पैकी १५ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा सरपंच

महाराष्ट्र : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता, तर महात्मा गांधी…’ अमृता फडणवीस यांचं विधान 

पुणे : Gram Panchayat Results in Pune | पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच अव्वल, भाजपचाही वर्चस्वाचा दावा

महाराष्ट्र : आम्हीच सर्वांत मोठा पक्ष, सर्व पक्षांचे दावे-प्रतिदावे, भाजप-शिंदे गटावर मात केल्याचा मविआचा दावा

राष्ट्रीय : चर्चा तर होणारच! PM मोदींना 'उंदीर', 'रावण' म्हणणारे खर्गे जेव्हा त्यांच्यासोबतच जेवण करतात...