शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : सपा भाजपामध्ये होणार विलीन? एसबीएसपीच्या नेत्याचा मोठा दावा 

रायगड : उरण, महाड विधानसभा मतदारसंघात आमदार निवडून आणण्याची कॉंग्रेसची गर्जना

नागपूर : दिशा प्रकरणावरुन गोंधळ, आदित्य ठाकरेंनी सांगितली भावनिक आठवण

राष्ट्रीय : काँग्रेस सरकारच्या या कामावर नितिन गडकरी जाम खुश, भूपेश बघेलांचं केलं कौतुक!

राष्ट्रीय : Rahul Gandhi : मास्क लावा, कोरोना येतोय... हा भारत जोडो यात्रा रोखण्यासाठीचा बहाणा; राहुल गांधींचा आरोप

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खर्गेंची 'कुत्र्यावरुन' भाजपवर टीका; पण 5 वर्षांपूर्वीच PM मोदींनी दिले होते प्रत्युत्तर

महाराष्ट्र : भारत जोडो यात्रेच्या धास्तीने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली, काँग्रेसचा हल्लाबोल 

फिल्मी : Deepika Padukone : भगव्या बिकनीनंतर दीपिका पादुकोणच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील ड्रेस चर्चेत; भाजपा प्रवक्ता म्हणते साडी नेसायला हवी

महाराष्ट्र : Amol Mitkari : आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था; मिटकरींनी ट्विट केला 'तो' Video

नागपूर : 'गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न'; श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधक आक्रमक