शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : संजय राऊत कडाडले! बोम्मई यांची जीभ जास्तच वळवळतेय, त्याचं कारण...

महाराष्ट्र : Maharashtra Winter Session: सत्ताधाऱ्यांकडून सोयीचं राजकारण; अजित पवारांनी घेतला सरकारचा समाचार

राष्ट्रीय : गुजरात जिंकवले, गावात हरले! सीआर पाटील भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार? प्रमोशनची चर्चा

सांगली : शेतजमीन देण्याच्या आमिषाने भाजप खासदारांच्या सुरक्षारक्षकाकडून गंडा

मुंबई : Mukta Tilak: 'लोकमान्य टिळकांचा वारसा असला तरी...'; मुक्ता टिळकांना एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

पुणे : निष्ठावान कार्यकर्ती आणि सेवाव्रती लोकप्रतिनिधीला आपण मुकलो - सुधीर मुनगंटीवार

पुणे : Mukta Tilak passed away: मुक्ता टिळक यांच्या निधनाने निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला- प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांनी वाहिली आदरांजली

पुणे : Mukta Tilak: मुक्ताताईंची कर्तव्यनिष्ठा अन् कमिटमेंट; 'व्हील चेअर'वर येऊन केलं होतं मतदान, सगळ्यांनीच केला होता सलाम!

पुणे : Mukta Tilak passed away: पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

राष्ट्रीय : कोरोनाचा धोका! भाजपनं रद्द केली आपली 75000KM ची यात्रा, आता राहुल गांधी थांबणार?