शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : ... तर फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागेल, भाजप नेत्यानं असा केलाय गौप्यस्फोट

राष्ट्रीय : SIT चं राशन केलंय, मुख्यमंत्र्यांवरील आरोप गंभीर; संजय राऊतांचा घणाघात

कोल्हापूर : नेते ‘नियोजन’ला.. कार्यकर्ते पोस्टर लावायला, कोल्हापुरात भाजपमध्ये संतप्त पडसाद 

मुंबई : Ajit Pawar: अजित पवारांनी सांगितला AU चा अर्थ, ठाकरेंवरील आरोपाला स्पष्टच उत्तर

राष्ट्रीय : आपकी नफरत को हमारा प्यार काटेगा! भारत जोडो यात्रेची दिल्लीत एंट्री; भाजपनं खडा केला सवाल

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांना क्लीन चिट

पुणे : Mukta Tilak | मुक्ताताई अमरे रहे...; संघर्षशील नेतृत्त्व मुक्ता टिळक अनंतात विलीन

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

राष्ट्रीय : संजय राऊत कडाडले! बोम्मई यांची जीभ जास्तच वळवळतेय, त्याचं कारण...

महाराष्ट्र : Maharashtra Winter Session: सत्ताधाऱ्यांकडून सोयीचं राजकारण; अजित पवारांनी घेतला सरकारचा समाचार