शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने स्थापन केला नवा पक्ष, स्वबळावर निवडणूक लढवणार 

मुंबई : सातत्य व अचूक व्यवस्थापन हेच पार्ले महोत्सवाचे वैशिष्ट्य, पालक मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : कोरोना काळात BMC अधिकाऱ्यांना ५ स्टार हॉटेल सेवा; मविआ सरकारकडून ३४ कोटी खर्च

राष्ट्रीय : व्यासपीठावरच भाजपाच्या २ महिला नेत्या भिडल्या; एकीने दुसरीच्या कानशिलात लगावली

महाराष्ट्र : बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव?; SIT चौकशी करा, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपकडून करोडो रुपये खर्च, राहुल गांधींचा हल्लाबोल 

मुंबई : ... तर फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागेल, भाजप नेत्यानं असा केलाय गौप्यस्फोट

राष्ट्रीय : SIT चं राशन केलंय, मुख्यमंत्र्यांवरील आरोप गंभीर; संजय राऊतांचा घणाघात

कोल्हापूर : नेते ‘नियोजन’ला.. कार्यकर्ते पोस्टर लावायला, कोल्हापुरात भाजपमध्ये संतप्त पडसाद 

मुंबई : Ajit Pawar: अजित पवारांनी सांगितला AU चा अर्थ, ठाकरेंवरील आरोपाला स्पष्टच उत्तर