शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : कोणी कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने संपत असतो; भाजपाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर 

महाराष्ट्र : फडणवीसांची घेतली भेट, राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे भाजपाच्या वाटेवर? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीला धक्का; माढ्याचे आमदार भाजपात जाण्याची शक्यता

संपादकीय : Draupadi murmu: मोदींची धोबीपछाड; विरोधक चारीमुंड्या चीत !

महाराष्ट्र : VIDEO: माझ्या मनात पाप नव्हतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट हल्ला, दुसरा टिझर प्रसिद्ध

मुंबई : ...तर मनावर दगड ठेवण्याची वेळच आली नसती, उद्धव ठाकरेंच्या भाजपला कानपिचक्या

राष्ट्रीय : Smriti Irani : “बिनशर्त लिखित माफी मागा,” स्मृती इराणींची काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटीस

महाराष्ट्र : वडील अन् पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे दरोडेखोर; ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा दिल्ली दौरा; मंत्रिमंडळाची अंतिम यादी निश्चित होणार?

पुणे : भाजपकडून सरकारी यंत्रणांचा वापर विरोधक संपवण्यासाठी- पृथ्वीराज चव्हाण