शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Priyanka Chaturvedi : हम दो केंद्र में, हमारे दो महाराष्ट्र में; हे रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार; शिवसेनेचा घणाघात

मुंबई : मनसेच्या वसंत मोरेंचं शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान; आता भाजपाकडूनही आली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : तिरंग्यास फालुगिरी म्हणणं ही राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका आहे का?’’, मिटकरींच्या त्या विधानाविरोधात भाजपा आक्रमक

सोलापूर : 15 वर्षांपासूनच्या भाजप सत्तेला खिंडार, राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वात उधळला गुलाल

क्राइम : UP: भाजप नेत्याने मित्राची केली हत्या, धड फेकले आणि शिर घेऊन होता फिरत

राष्ट्रीय : Congress Protest: काँग्रेस खासदारांसोबत गैरवर्तन, मारहाणही झाली; राहुल गांधींचा गंभीर आरोप

नागपूर : जीएसटीच्या नावावर महागाईची मार, कधी थांबणार ही लुटमार; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल

राष्ट्रीय : महागाईवर काँग्रेस आक्रमक; काळे कपडे घालून निदर्शने, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : Dahi Handi: अपघातग्रस्त गोविंदासाठी भाजपाचा पुढाकार; १० लाखांचा विमा काढण्याचं जाहीर  

महाराष्ट्र : शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाला निवडणुकीत पहिलं यश; कार्यकर्त्यांचा जल्लोष