शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : ते ट्विट डिलीट केल्यानंतर भाजपा नेत्यानं उडवली जितेंद्र आव्हाडांची खिल्ली, म्हणाले, आम्ही कधी...

ठाणे : कामगारांची पिळवणूक करणाऱ्या शौचालय ठेकेदारास काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करा, भाजपाची मागणी

सातारा : Satara Crime News: भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यात सापडला मृतदेह, उघडकीस आली धक्कादायक माहिती; एकावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल, महाराष्ट्र भाजपचे ट्विट चर्चेत

महाराष्ट्र : धर्माचे राजकारण करण्याऱ्या योगींच्या राज्यात कोण गुंतवणूक करेल? काँग्रेसचा खोचक सवाल

राष्ट्रीय : CPMच्या पोस्टरवर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तोंचा फोटो, चौकालाही दिलं नाव, भाजपा आक्रमक  

मुंबई : मोबाईल बंद ठेवला आणि लक्ष्मण जगताप आमदार झाले, अजितदादांनी सांगितला किस्सा

राष्ट्रीय : Bihar News: नितीश कुमारांची मोठी घोषणा; लवकरच देशव्यापी यात्रेवर जाणार, 'मिशन 2024'ची तयारी...

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेचे पडघम; भाजपच्या ‘शत-प्रतिशत’ रणनीतीने शिवसेना शिंदे गट अस्वस्थ

राष्ट्रीय : Good News : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी; ऐकून सर्वच खुश होतील!