शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सोलापूर : संजय राऊतांवर शारीरिक, मानसिक आघात होत असावेत; वाघ यांची बोचरी टीका

कोल्हापूर : भाजपने काँग्रेसविरुद्ध केलेल्या दूषित वातावरणाला भारत जोडा यात्रेतून उत्तर मिळालं

राष्ट्रीय : दे दणादण! भाजपा कार्यालयात तुंबळ हाणामारी; नेत्यांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या, Video व्हायरल

व्यापार : “आम्ही २२ राज्यांत व्यवसाय करतोय, सर्वच ठिकाणी भाजपचं सरकार नाही,” वाचा असं का म्हणाले गौतम अदानी

राष्ट्रीय : आप व भाजपच्या नगरसेवकांत हाणामारी; दिल्लीत महापौरपदाची निवडणूक लांबणीवर

राष्ट्रीय : भाजपामध्ये आता बदलांचे वारे; निवडणुकांमुळे मध्य प्रदेश अन् राजस्थानकडे अधिक लक्ष

सिंधुदूर्ग : 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज', कणकवलीत आमदार नितेश राणेंनी गाड्यांवर चिकटवले स्टिकर 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: अमोल कोल्हेंच्या नाराजीवर भाजपचे भाष्य; पोकळ वासा, पक्षांतर्गत गटबाजी आणि संघर्षामुळे...   

राष्ट्रीय : २०२४ साठी भाजपकडून राममंदिर, आक्रमक हिंदुत्व

मुंबई : Urfi Javed: उर्फी जावेदचा वाद चिघळला; महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांनाच नोटीस