शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : बिहारमध्येही एनडीएचा विजय होणार, दिल्लीतील भाजपच्या यशानंतर चिराग पासवान यांचा दावा

महाराष्ट्र : “ठाकरे गटात एकही माणूस उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी जरा दमाने घ्यावे”; भाजपाचा पलटवार

राष्ट्रीय : …तर आम्हाला काहीच आक्षेप नाही’’, वक्फ विधेयकावरून गदारोळादरम्यान अमित शाहांचं  मोठं विधान

महाराष्ट्र : “कुणासमोर न झुकणारे आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करतात”; भाजपाची टीका

व्यापार : नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर; करदात्यांना मिळणार अनेक फायदे, जाणून घ्या...

राष्ट्रीय : आम्ही असताना भाजपा बिहारमध्ये सरकार कसं बनवणार?’’, लालूप्रसाद यादव यांनी दिलं थेट आव्हान 

राष्ट्रीय : केंद्र सरकार नवीन आयकर विधेयक का आणले? अखिलेश यादव यांची बोचरी टीका; म्हणाले...

राष्ट्रीय : दिल्लीत भाजप सरकार स्थापन होण्यापूर्वीच अधिकारी लागले कामाला, १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश!

राष्ट्रीय : भाजप दिल्लीत दोन उपमुख्यमंत्री बनवू शकते, सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू 

राष्ट्रीय : एनडीए ३०० पार, पण भाजप-काँग्रेसला किती जागा; आज लोकसभा निवडणूक झाली, तर काय असेल निकाल?