शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Ashish Shelar : मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100%; पुराव्याशिवाय ते बोलत नाहीत; आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : फडणवीसांची केंद्रात एन्ट्री! फक्त राज्यच नाही, मोदींनी दिली देशभराची जबाबदारी; राजकीय वजन वाढणार

राष्ट्रीय : BJP Politics: नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहानांना भाजपाचा धक्का, संसदीय बोर्डातून दिला नारळ 

महाराष्ट्र : Nana Patole : दहशतवाद, ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मूळ व्यवसाय झालाय पण लोकशाहीत...; काँग्रेसचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “धमकी कोणाला देतोय? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरसकट लावतो”

ठाणे : Ekanth Shinde: 'सत्य लपत नाही, काळच उत्तर देत असतो'; एकनाथ शिंदेंवर केदार दिघेंचा निशाणा

महाराष्ट्र : NCPचा बडा नेता देशमुख-मलिकांसोबत दिसेल! ‘त्या’ घोटाळ्याची पुन्हा चौकशी; BJPचे नवे लक्ष्य कोण?

राष्ट्रीय : सात राज्यांमध्ये राज्यपाल बदलणार?; हालचालींना वेग, मंत्रिमंडळात फेरबदलाचीही चर्चा

महाराष्ट्र : Mohit Kamboj Bhartiya : नवाब मलिक, अनिल देशमुखांनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार? चर्चेला उधान

राष्ट्रीय : आम्ही सरकार चालवत नसून फक्त कसं तरी सांभाळतोय; भाजपा मंत्र्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल