शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'प्रत्येक नेता निवडणुकीचाच विचार करत असतो, आम्ही साधू-संत नाही'; नितीन गडकरी स्पष्टच बोलले

पुणे : टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही बिनविरोध करता का? चंद्रकांत पाटलांचे नाना पटोलेंना प्रत्यत्तर

पुणे : भाजप शिस्तबद्ध पक्ष; नाराजीची भाषा चालत नाही, टिळक कुटुंबियांच्या अनुपस्थितीत रासनेंची प्रतिक्रिया

सिंधुदूर्ग : नाणार प्रकल्प होणार...; मालवण येथे भाजपच्या आनंद मेळाव्यात उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पुणे : पुण्यात भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन; हेमंत रासने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना

मुंबई : जाती देवांनी नाही, पंडितांनी बनवल्या; देवासाठी आपण सर्वजण एक आहोत: मोहन भागवत

पुणे : Pune By- election: काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित होताच रवींद्र धंगेकर टिळक कुटुंबियांच्या भेटीला

व्यापार : अदानी संकट एका कंपनीपुरते! सेबीकडून योग्य कारवाई, अर्थमंत्री निर्मला सीतारामन

ठाणे : शिवसेना, भाजपची ऑफर धुडकावली; आव्हाड यांचा गौप्यस्फोट, पवारांची साथ न सोडण्याचा निर्णय

राष्ट्रीय : आसामच्या बालवधू मोठ्या संकटात; रात्री दोन वाजता पतीला घेऊन गेल्याचा आरोप; विरोध वाढला