शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सिंधुदूर्ग : ...तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरच्या घोषणा आणखी वाढतील, दीपक केसरकरांनी विरोधकांना डिवचले

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदुविरोधी होते; शिवसेना मराठी सण साजरा करायला विसरली

मुंबई : आम्हाला शहाणपणा शिकवू नये, तुम्ही...; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार 

मुंबई : आज आनंदाचा दिवस, उगाच कार्यकर्त्यांना एकमेकांशी भिडवू नका; आदित्य ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: NCPचे १० बडे नेते रडारवर! ५ जणांची कागदपत्रं तयार; BJP खासदाराचा मोठा दावा, चर्चांना उधाण

पुणे : Devendra Fadanvis: नरेंद्र मोदींनंतर फडणवीसच सक्षम नेतृत्त्व, 2024 ला पुण्यातून लोकसभेचं तिकीट द्यावं

राष्ट्रीय : नितीन गडकरींबाबत नेमकं हेच घडलंय; 'तो' Video शेअर करत काँग्रेसचा खोचक टोला

राष्ट्रीय : BJP trolls Nitish Kumar: नितीश कुमार म्हणजे सतत बॉयफ्रेंड बदलणाऱ्या मुलीसारखे...; भाजपाच्या विजयवर्गीय यांचा टोला

महाराष्ट्र : शिवसेना भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात कोसळली असून या पक्षात आता थर उरलेच नाहीत; भाजपाचं टीकास्त्र

राष्ट्रीय : विधानसभा असो वा लोकसभा, निवडणूक आयोगच भाजपाला जिंकून देतंय प्रत्येक निवडणूक- अखिलेश यादव