शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'ते' वादग्रस्त विधान भोवलं; भाजप आमदार टी राजा सिंह यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई

फिल्मी : Sonali Phogat death : तिच्या जेवणात काही तरी..., सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर बहिणीने व्यक्त केला संशय

पिंपरी -चिंचवड : राजेश पाटलांची तडकाफडकी बदली; महापालिका अधिकाऱ्यांनी गणवेशाचा आदेश बसवला धाब्यावर

राष्ट्रीय : Sonali Phogat: मॉडेलिंग, अँकरिंग, टिकटॉक स्टार ते भाजपा नेत्या, कोण होत्या सोनाली फोगाट, जाणून घ्या

महाराष्ट्र : Atul Bhatkhalkar : मातोश्रीवर बसून शेळ्या कसल्या हाकता? या विधिमंडळात, फोडा वाचा; भाजपाचं उद्धव ठाकरेंना आव्हान

महाराष्ट्र : राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच, भाजपा-शिंदे गटातील ही नावं आघाडीवर

राष्ट्रीय : Sonali Phogat: भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचं अकाली निधन, टिकटॉक स्टार म्हणूनही होत्या प्रसिद्ध 

क्राइम : भाजप आमदार राजा सिंह पोलिसांच्या ताब्यात, 'ते' वादग्रस्त वक्तव्य भोवणार

मुंबई : Maharashtra Political Crisis: “वाजपेयी, अडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार?”

राष्ट्रीय : भाजपा आमदार राजा सिंह यांचं मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान, संतापाची लाट, अटकेची मागणी