शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : एकपडदा थिएटरची अवस्था अत्यंत बिकट; लवकरच तोडगा काढणार, आशिष शेलारांचे आश्वासन

महाराष्ट्र : भाजपाशी जवळीक वाढतेय? छगन भुजबळांकडून RSSची स्तुती; केले श्रीराम पूजन अन् आरती

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा निवडणूक निकालातून TMC नं 'धडा' घेतला; आता असा डाव टाकला

महाराष्ट्र : चार दिवसांपूर्वी सुरेश धस-धनंजय मुंडेंची गुप्त भेट? कळू नये म्हणून खासगी हॉस्पिटल निवडले, कोणी मध्यस्थी केली...

पुणे : अध्यक्ष कोणीही करा, पण शून्य गुणिले शून्य बरोबर शून्यच! शेलारांची आघाडीवर टीका

राष्ट्रीय : “२६/११ला आता खरा न्याय मिळेल”; CM फडणवीसांना विश्वास, अमित शाह यांच्या भेटीत काय झाले?

राष्ट्रीय : १५ आमदारांची नावे शॉर्टलिस्ट... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून हालचाली सुरू!

राष्ट्रीय : दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक हेच आता 'आरोग्य मंदिर' बनणार? लाखो लोकांना आयुष्मान भारत कार्ड मिळण्याची शक्यता

राष्ट्रीय : दिल्लीत भाजपा मोहल्ला क्लिनिकचं नाव बदलणार? ५१ लाख लोकांना आयुष्मान भारत कार्ड मिळणार

गोवा : दामू नाईकांनी घेतली अमित शाह यांची भेट