शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : भाजपला ठाकरे गटाचा दणका; आमदार प्रशांत बंब यांच्यासह संपूर्ण पॅनल पराभूत

सिंधुदूर्ग : कनेडी राड्यातील भाजप, शिवसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना पुन्हा अटक; आज न्यायालयात हजर करणार

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य...; खा. संजय राऊतांचा खोचक टोला

राष्ट्रीय : Amit Shah :2024 मध्ये पीएम मोदींना प्रतिस्पर्धी नाही, जनतेला विरोधी पक्ष निवडून द्यावा लागेल: अमित शाह

संपादकीय : संपादकीय - कोश्यारी गेले, बैस आले!

मुंबई : मुंबई पोलिस आयुक्तांनी काढलेले परिपत्रक तात्पुरत्या कालावधीकरिता रद्द करावे, सुनील प्रभू यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

राष्ट्रीय : Rahul Gandhi Wayanad Visit: 'संसदेतील भाषणावेळी माझा आणि मोदींचा चेहरा पाहा, त्यांचा हात थरथरत होता', राहुल गांधींचा पलटवार

मुंबई : देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट; त्या' शपथविधीबाबत शरद पवारांशी चर्चा झाली होती!'

महाराष्ट्र : मोदींच्या नावाशिवाय भाजपाकडे काहीच नाही, फार तर ६० जागा येतील; जयंत पाटील यांचं 'संदर्भासहित स्पष्टीकरण'

बीड : '...तर पुन्हा भाजपात जाऊ, शिंदे गटाचाही पर्याय'; आमदार प्रकाश सोळंके राष्ट्रवादीत अस्वस्थ