शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : दिल्लीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली; कुठे अन् कधी पार पडणार? वाचा सविस्तर...

नवी मुंबई : धक्कादायक! भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यात प्यायलं विष; वाल्मीक कराडचं नाव घेत म्हणाले...

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास

राष्ट्रीय : 'चीन आपला शत्रू नाही'; काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचं पुन्हा वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : 'हा सनातनचा अपमान'; लालू प्रसाद यादवांच्या विधानावर भाजपचं टीकास्त्र

राष्ट्रीय : १० दिवसांनंतरही दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री ठरेना; आज नेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता

कल्याण डोंबिवली : माझ्याएवढे जनता दरबार कोणी घेतले नसतील : गणेश नाईक  

महाराष्ट्र : आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा?; अमित शाहांच्या निर्णयाकडे लक्ष

राष्ट्रीय : अमेरिकेचा २१ दशलक्ष डॉलर्सची निधी बंद; भाजप म्हणतं, कोणाला मिळत मदत होती?

राष्ट्रीय : सरकार स्थापनेपूर्वीच भाजप कामाला; यमुनेच्या सफाईचे काम सुरू, मोठमोठ्या मशीन पोहोचल्या